Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Feb-2010
Description: Pati in Karvenagar, Pariwar Udyog Mangal Kendra
English Translation: Instructions for customers.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (33 votes cast)


 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
आमची एक जाहीरात द्या हो पुढारी मध्ये...हुं...लिहा..."आम्ही मंगल कार्यार्थ भांडी भाड्याने देतो...विषेशः परिवार पेक्षा निम्मा दर!!!"
 
On 26-Feb-2010 , Sudhanshu Devrukhkar said,
ऐनवेळी ऑर्डर रद्द केल्यास आम्ही 'आगावू'पणे अपमान करु.
 
On 26-Feb-2010 , Sachin said,
अगदी 'आगाऊ'च आहे गडी!
 
On 26-Feb-2010 , Sachin said,
येथील भांडी 'रुचकर' व 'स्वादिस्थ'असतात.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
यांच्या परिवारत बरेच मंगल उद्योग चालतात असे दिसते!
 
On 04-Mar-2010 , Kesu said, Star Poster
परिवार वाल्यांचा गुटखा बंद झाल्यावर हे उद्योग सुरु केलेले दिसताहेत यांनी.
 
On 11-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
पुण्यात जसे शालीला महावस्त्र, नारळाला श्रीफळ, पर्वतीवर फिरण्याला गिरीभ्रमण म्हणतात तसेच धंद्याला व्यवसाय, व्यवसायाला उद्योग व उद्योगाला उद्यम म्हणतात. व हे सर्व जेथे चालविले जाते त्या जागेला केंद्र म्हणुन त्याची व्याप्ती वाढवितात.
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
सुचनांवरुन प्रोप्रायटर चांगलाच 'भांडं'खोर दिसतोय.
 
On 05-Apr-2010 , ankush said, Star Poster
परिवार चे नियोजन अगदि उत्त्तम.
बघाना सर्व नियम व सुचना आगदि पुरेपुर पॉंईट टु पॉंईट.
 
On 05-May-2010 , ash said,
amhi extraa agawu ahot he tyani long cut madhe sangitalay
 
On 12-May-2010 , Kau tuk said,
ख़राब भांडि ताब्यात घेतलि जात नाहित, पण दिलि जातात.
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
ही "उद्धट" पाटी वाचून इथे "विनम्र सेवा" मिळत असेल यावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे. "कृपया" आणि "विनंती" या सारखे शब्द वापरायची तसदी पण घेतलेली दिसत नाही.
 
On 13-Jul-2010 , ankush said, Star Poster
भांडीच भांडी! थोदक्यात भांडयाच भांडार!
परिवाराच्या भांडाभांडीच्या उद्योगा मधे नियम फारच हो कठीण.
भांडयाच्या भानगडीमुळे जर ऐनवेळी ऑर्डर रद्द केलीच तर मग काहीतरी मचकुराची जाहिरात पुढारी किंवा लोकमतामधे देऊन सुटका करावी लागते -हेच वैशिष्ट.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required